Liver | निरोगी यकृतासाठी या औषधी वनस्पती आणि मसाल्यांचे सेवन करा आणि निरोगी आयुष्य मिळवा!

आयुर्वेदात असे सांगितले आहे की त्रिफळा शरीर निरोगी ठेवण्यासाठी देखील खूप गुणकारी आहे, हे एक प्रकारचे चूर्ण आहे. औषधी वनस्पतींचे मिश्रण करून तयार केले जाते.रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा त्रिफळा चूर्ण घ्या. पाण्याबरोबर गिळणे, यकृताची कार्य क्षमता सुधारते, तुम्हाला हवे असल्यास तुम्ही बाजारात उपलब्ध असलेल्या त्रिफळा गोळ्याही खाऊ शकता.

| Updated on: Jun 12, 2022 | 10:52 AM
औषधी वनस्पती आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर ठरतात. शिवाय औषधी वनस्पती अन्नाची चव वाढवण्यासही मदत करतात. विशेष म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी औषधी वनस्पती फायदेशीर ठरतात.

1 / 10
लोकांना असे वाटते की, फक्त औषधी वनस्पती वजन कमी करण्यासच मदत करतात. मात्र, असे अजिबात नाहीये. औषधी वनस्पती यकृत निरोगी ठेवतात.

2 / 10
आपल्या शरीराच्या पचन, चयापचय आणि डिटॉक्सिफिकेशनमध्ये यकृत महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. तुम्ही मसाले किंवा औषधी वनस्पतींनी रक्त शुद्ध करणारे यकृत निरोगी ठेवू शकता.

3 / 10
यकृताच्या चांगल्या आरोग्यासाठी तुम्ही अनेक प्रकारच्या मसाल्यांचा आपल्या आहारामध्ये समावेश करावा. तसेच हे मसाले तुम्हाला निरोगी ठेवण्यासही मदत करतात.

4 / 10
औषधी गुणधर्म असलेल्या हळदीचा वापर प्राचीन काळापासून औषध म्हणून केला जात आहे, त्यातील दाहक-विरोधी आणि सेप्टिक गुणधर्म आपल्या यकृताचे आरोग्य राखण्यासाठी उपयुक्त आहेत.

5 / 10
हळदीचा तुकडा घ्या आणि एका ग्लास पाण्यात उकळून सकाळी प्या, ते डिटॉक्सिफायिंग ड्रिंकचे काम करेल. तसेच तुम्ही कोमट पाण्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून सेवन करा.

6 / 10
आयुर्वेदात असे सांगितले आहे की त्रिफळा शरीर निरोगी ठेवण्यासाठी देखील खूप गुणकारी आहे, हे एक प्रकारचे चूर्ण आहे. औषधी वनस्पतींचे मिश्रण करून तयार केले जाते.

7 / 10
 रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा त्रिफळा चूर्ण घ्या. पाण्याबरोबर गिळणे, यकृताची कार्य क्षमता सुधारते, तुम्हाला हवे असल्यास तुम्ही बाजारात उपलब्ध असलेल्या त्रिफळा गोळ्याही खाऊ शकता.

8 / 10
अश्वगंधाचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. एक प्रकारची आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे, जी केवळ यकृतासाठीच नाही तर शरीराच्या इतर भागांसाठीही फायदेशीर मानली जाते.

9 / 10
अश्वगंधाचे सेवन केल्याने तणाव कमी होतो आणि त्यामुळे नैसर्गिक एन्झाइम्सचे उत्पादन वाढू शकते, जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही अश्वगंधा पावडरचे सेवन देखील करू शकता.

10 / 10
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.