‘हे’ आहे मुंबईतील सर्वात स्वस्त मार्केट, येथे 250 रुपयांमध्ये मिळतात कपडे
स्वस्त आणि चांगले कपडे खरेदी करण्यासाठी आपणे अनेक मार्केटमध्ये जात असतो... अशात कोणत्या मार्केटमध्ये कपडे स्वस्त आणि कमी दरात मिळतात या शोधात आपण असतो... आज मुंबईच्या अशा मार्केटबद्दल जाणून घेऊ जेथे कमी दरात फक्त कपडे नाहीतर, अन्य वस्तू देखील मिळतात.
Most Read Stories