Health Care : जिरे आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर!
जिऱ्यापासून बनलेला फेसपॅक आपल्या त्वचेसाठी फायदेशीर ठरतो. फेसपॅक बनवताना थोडी हळद आणि जीरे हे मिश्रण करुन त्यात मधाचे काही थेंब टाकावेत. हा फेसपॅक चेहऱ्यावर लावावा, काही वेळाने सुकल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवावा. जिऱ्यात बरेच एन्टीऑक्सिडेंट असल्याने सुरकुत्या, काळी वर्तुळे आणि त्वचा तजेलदार राहण्यास मदत होते.
Most Read Stories