नखांजवळील त्वचेवरचा काळोखा दूर करायचा आहे? मग हे क्यूटिकल तेल नक्की वापरा!

तुम्हाला खोबरेल तेल, व्हिटॅमिन ई कॅप्सूल आणि जोजोबा तेल लागेल. एक भांडे घ्या आणि त्यात खोबरेल तेल घाला, आता व्हिटॅमिन ई कॅप्सूल आणि जोजोबा तेलाचे काही थेंब घाला आणि चांगले मिसळा. ते नखांवर आणि त्यांच्या सभोवतालच्या त्वचेवर लावा. यामुळे त्वचेवरील काळोखा निघून जाईल. तुम्हाला हवं असल्यास तिळाच्या तेलापासून क्युटिकल तेलही बनवू शकता. एका भांड्यात तिळाचे तेल घ्या आणि त्यात एरंडेल आणि व्हिटॅमिन ई तेल मिसळा. तुम्ही व्हॅसलीन आणि शिया बटरपासूनही क्युटिकल तेल बनवू शकता.

| Updated on: May 12, 2022 | 10:14 AM
आपण सर्वजण हातांच्या बोटांवर येणारा काळोख्याकडे दुर्लक्ष करतो. यामुळे आपले हातांचे बोट खराब दिसण्यास सुरूवात होते. नखांची काळजी घेण्यासाठी आपण काही टिप्स देखील फाॅलो करायला हव्यात. त्वचेतील मृत पेशीही नखांजवळील त्वचेवर जमा होऊ लागतात, ज्या वेळीच काढल्या नाहीत तर त्वचा काळवंडू शकते.या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय करा.

1 / 5
क्यूटिकल ऑइलचा वापर करून तुम्ही त्वचेचा टोन सुधारू शकता. नखांच्या आजूबाजूची त्वचा चांगली होण्यास यामुळे मदत होते. क्यूटिकल ऑइलमुळे त्वचेचा टोन सुधारण्यासही मदत होते.

क्यूटिकल ऑइलचा वापर करून तुम्ही त्वचेचा टोन सुधारू शकता. नखांच्या आजूबाजूची त्वचा चांगली होण्यास यामुळे मदत होते. क्यूटिकल ऑइलमुळे त्वचेचा टोन सुधारण्यासही मदत होते.

2 / 5
तुम्हाला खोबरेल तेल, व्हिटॅमिन ई कॅप्सूल आणि जोजोबा तेल लागेल. एक भांडे घ्या आणि त्यात खोबरेल तेल घाला, आता व्हिटॅमिन ई कॅप्सूल आणि जोजोबा तेलाचे काही थेंब घाला आणि चांगले मिसळा. ते नखांवर आणि त्यांच्या सभोवतालच्या त्वचेवर लावा. यामुळे त्वचेवरील काळोखा निघून जाईल.

3 / 5
तुम्हाला हवं असल्यास तिळाच्या तेलापासून क्युटिकल तेलही बनवू शकता. एका भांड्यात तिळाचे तेल घ्या आणि त्यात एरंडेल आणि व्हिटॅमिन ई तेल मिसळा. तुम्ही व्हॅसलीन आणि शिया बटरपासूनही क्युटिकल तेल बनवू शकता. हे क्युटिकल ऑइल नखांच्या आजूबाजूच्या त्वचेवरचा काळोख दूर करतील.

4 / 5
जर आपण दररोज रात्री झोपण्याच्या अगोदर नखांना खोबरेल तेल लावले तरीही त्वचेवरील काळोखा जाण्यास मदत होते. यासाठी रात्री झोपताना तेल लावा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून हात धुवा.

जर आपण दररोज रात्री झोपण्याच्या अगोदर नखांना खोबरेल तेल लावले तरीही त्वचेवरील काळोखा जाण्यास मदत होते. यासाठी रात्री झोपताना तेल लावा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून हात धुवा.

5 / 5
Follow us
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.