व्हर्जिनिटीसाठी तरुणींचं घातक पाऊल, ‘या’ पद्धतीवर बंदीची मागणी!
व्हर्जिनिटी चाचणी आणि रिपेयर करण्याच्या मुद्दा पुन्हा एकदा आता चर्चेत आला आहे. यावेळी ब्रिटिश डॉक्टरांनी त्याविरोधात मोर्चा सुरू केला आहे. जोपर्यंत 'व्हर्जिनिटी चाचणी रिपेयर' च्या नावाखाली बनावट ऑपरेशन बंद होत नाहीत, तोपर्यंत व्हर्जिनिटी चाचणीबाबत कायदा बनवून उपयोग नाही, असे येथील डॉक्टरांचे म्हणणे आहे.
Most Read Stories