Diabetes | रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी मधुमेहींनी आहारात ‘या’ 4 घटकांचा नक्कीच समावेश करावा!
सकाळी मेथी भिजवलेले पाणी प्यायल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. यामध्ये फायबर देखील असते, जे मधुमेहाची समस्या दूर करण्यास मदत होते. मेथीचे दाणे रात्रीच पाण्यात भिजत ठेवा. हळदीतील कर्क्युमिन हे शक्तिशाली अँटिऑक्सिडंट मधुमेहींसाठी फायदेशीर आहे. हळदीमध्ये दाहक विरोधी घटक देखील असतात. रोजच्या आहारात हळदीचा समावेश करणे मधुमेही रूग्णासाठी फायदेशीर ठरते.
Most Read Stories