Diwali 2021 : कोरोनाच्या काळात अशा प्रकारे निरोगी आणि सुरक्षित दिवाळी साजरी करा!
या दिवाळीत सोशल डिस्टेंसिंग राखणे महत्वाचे आहे. कारण कोरोनाव्हायरसच्या तिसऱ्या लाटेच्या धोक्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. अशा परिस्थितीत एकमेकांपासून किमान 1 मीटर अंतर राखणे आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. दिवा लावण्यापूर्वी सॅनिटायझरचा वापर टाळा. मेणबत्ती किंवा दिवा लावताना अल्कोहोलयुक्त सॅनिटायझरचा वापर टाळावा.
Most Read Stories