Dry Head Massage : रोज रात्री झोपण्यापूर्वी करा डोक्याची मालिश, जाणून घ्या त्याचे फायदे!
टाळूच्या कोरड्या मसाजमुळे केसांची मुळे मजबूत होण्यास मदत होते. या प्रक्रियेमुळे केसांचे पोषण होण्यास मदत होते ज्यामुळे तुमचे केस मजबूत होतात. जर तुम्हाला झोप येण्यास त्रास होत असेल तर रोज झोपण्यापूर्वी डोक्याला कोरडा मसाज करा. हे तुमचे मन मोकळे करेल आणि तुम्हाला चांगली झोप घेण्यास मदत करेल.
Most Read Stories