Tourist Places | उन्हाळ्याच्या हंगामात या पर्यटन क्षेत्रांना अजिबात भेट देऊ नका!
जैसलमेर हे भारतातील अत्यंत खास शहर आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने लोक येथे भेट देण्यासाठी येतात. उन्हाळ्यात येथे प्रवास करणे खूप कठीण आहे. त्यामुळे कडाक्याच्या उन्हाळ्यात येथे जाण्याचा विचार करू नये. गोवा हे अतिशय खास ठिकाण आहे. बीचवर चांगला वेळ घालवतो गोव्यामध्ये येतो. मात्र उन्हाळ्यात येथे जाणे टाळावे. सूर्यप्रकाशामुळे तुम्हाला समुद्र किनाऱ्यावर बसता येत नाही.
Most Read Stories