Sore Throat : घशातील दुखणे दूर करण्यासाठी ‘हे’ 5 घरगुती उपाय फायदेशीर!

हळद संसर्गाचा सामना करण्यास मदत करते. घसा दुखत असेल तर अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ एक कप कोमट पाण्यात मिसळून सेवन करा. घसादुखीपासून आराम मिळवण्यासाठी कोमट पाण्यात मध आणि थोडासा लिंबाचा रस मिसळून सेवन करा. मधामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. यामुळे घसादुखीपासून आराम मिळतो.

| Updated on: Nov 01, 2021 | 3:22 PM
हळद संसर्गाचा सामना करण्यास मदत करते. घसा दुखत असेल तर अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ एक कप कोमट पाण्यात मिसळून सेवन करा.

हळद संसर्गाचा सामना करण्यास मदत करते. घसा दुखत असेल तर अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ एक कप कोमट पाण्यात मिसळून सेवन करा.

1 / 5
घसादुखीपासून आराम मिळवण्यासाठी कोमट पाण्यात मध आणि थोडासा लिंबाचा रस मिसळून सेवन करा. मधामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. यामुळे घसादुखीपासून आराम मिळतो.

घसादुखीपासून आराम मिळवण्यासाठी कोमट पाण्यात मध आणि थोडासा लिंबाचा रस मिसळून सेवन करा. मधामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. यामुळे घसादुखीपासून आराम मिळतो.

2 / 5
कोरडा खोकला आणि घसादुखीवर उपचार करण्यासाठी आपण शतकानुशतके मीठ आणि पाणी वापरत आहोत. एक कप कोमट पाण्यात एक चमचा मीठ विरघळवून गुळण्या करा.

कोरडा खोकला आणि घसादुखीवर उपचार करण्यासाठी आपण शतकानुशतके मीठ आणि पाणी वापरत आहोत. एक कप कोमट पाण्यात एक चमचा मीठ विरघळवून गुळण्या करा.

3 / 5
अॅपल सायडर व्हिनेगर यात घशातील बॅक्टेरिया मारण्याची क्षमता असते. हे घशातील संक्रमण आणि सर्दीच्या लक्षणांपासून मुक्त होण्यास देखील मदत करू शकते. एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा अॅपल सायडर व्हिनेगर मिसळा आणि दिवसातून एकदा ते प्या.

4 / 5
कच्च्या लसणात जंतुनाशक गुणधर्म असतात. घसा खवखवण्याच्या वेदना कमी करण्यास मदत करू शकते. कच्चा लसूण ठेचला की ते ऍलिसिन सोडते. ज्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटीफंगल आणि अँटीवायरल गुणधर्म असतात. जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

5 / 5
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.