Yoga Poses : अॅसिडिटीपासून आराम मिळवण्यासाठी दररोज ‘ही’ 5 योगासने करा!
मलासन करण्यासाठी खांद्याच्या लांबीपेक्षा थोडेसे रुंद पाय ठेवून योगा मॅटवर बसा. तुमचा श्वास नियंत्रित करा आणि तुमची पाठ सरळ असल्याची खात्री करा. या आसन स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न करा. अपनासन करण्यासाठी पाठीवर सरळ झोपा. आपले गुडघे आपल्या छातीवर आणा आणि आपले हात आपल्या गुडघ्यावर ठेवा.
Most Read Stories