Yoga Poses : अॅसिडिटीची आणि पचनक्रियेची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ 5 योगासने दररोज करा!
पश्चिमोत्तानासन हे मणके आणि खांद्यांसाठी अत्यंत फायदेशीर आसन आहे. पश्चिमोत्तानासनमुळे आपली पचनक्रिया चांगली होण्यास मदत होते. तसेच मनाला शांत करण्यासाठी आणि थकवा दूर करण्यासाठी हे आसन चांगले आहे. पोटावरील चरबी कमी करण्यास ही हे आसन फायदेशीर आहे.
Most Read Stories