शरीराला नैसर्गिकरित्या उबदार ठेवण्यासाठी ‘हे’ आयुर्वेदिक उपाय फायदेशीर!
आयुर्वेद तज्ज्ञांच्या मते हिवाळ्यात तूप, तिळाचे तेल आणि कडधान्यांचा आहारात समावेश करावा. हे आपल्याला निरोगी ठेवण्यात मदत करतात. आले, दालचिनी, ग्रीन टी, लिंबू-मध इत्यादी घटक मिक्स करून आपण घरच्या-घरी हर्बल टी तयार करू शकता. याच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे यकृत निरोगी राहते.
Most Read Stories