Hair Care : सुंदर आणि चमकदार केस मिळवण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय करा!
चांगले जाड आणि लांबसडक केस मिळवण्यासाठी आपण काही घरगुती उपाय केले पाहिजेत. दोन व्हिटॅमिन-ई कॅप्सूल, दोन चमचे कोरफड जेल, एक चमचे मोहरीचे तेल, एक ते दीड कप पाणी हे सर्व पदार्थ एकत्र मिक्स करा आणि केसांना 30 ते 40 मिनिटांसाठी लावा.
Most Read Stories