भेगा पडलेल्या टाचांपासून सुटका मिळवण्यासाठी हे सोपे घरगुती उपाय नक्की करा!
2 चमचे मैदा, 1 चमचे व्हिनेगर मिक्स करून टाचांना लावा. यानंतर काही वेळ पाय कोमट पाण्यात भिजवून ठेवा. याने पाय स्क्रब करा, त्यामुळे मृत त्वचा निघून जाते. त्यानंतर पाय धुवा. खोबरेल तेल टाचांच्या समस्या दूर करण्यास मदत करते. या तेलात अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. रात्री झोपण्यापूर्वी पाय चांगले धुवा. खोबरेल तेलाने घोट्याला मसाज करा.
Most Read Stories