Skin Care : चेहरा तेलकट होतोय?, मग ‘हे’ फेसपॅक नक्की ट्राय करा!
चंदन आणि दुधाचा फेसपॅक घरच्या घरी तयार करण्यासाठी दोन चमचे चंदन पावडर आणि तीन चमचे दुध घ्या. त्यानंतर याची चांगली पेस्ट तयार करा आणि संपूर्ण चेहऱ्यासोबत मानेला लावा. साधारण 20-25 मिनिटे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर ठेवा आणि त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा.
दुधाची पावडर वापरा आणि त्वचेचे सौंदर्य, आरोग्य जपा
Follow us
दुधाची पावडर वापरा आणि त्वचेचे सौंदर्य, आरोग्य जपा
सुंदर त्वचा
1 चमचे संत्र्याच्या सालीचा पावडर घ्या त्यामध्ये 1 चमचा हळद आणि 1 चमचे मध घालाव. ही हे पेस्ट चांगली मिक्स करा यानंतर 5 ते 10 मिनिटे चेहऱ्यावर ही पेस्ट लावून ठेवा. नंतर चेहरा थंड पाण्याने धुवा.
फेसपॅक तयार करण्यासाठी आपल्याला हळद, दही, कोरफड आणि गुलाब पाणी लागणार आहे. हे सर्व साहित्य एकत्र मिक्स करा आणि त्याची चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावा आणि त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा.
त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे तपकिरी तांदूळ