Toothache Home Remedies : दातदुखीने त्रस्त असाल तर ‘हे’ खास घरगुती उपाय करून पाहा!
लसूणमध्ये अॅलिसिन नावाचा घटक असतो. त्यात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि प्रतिजैविक गुणधर्म आहे. जे दातदुखी निर्माण करणारे जीवाणू काढून टाकण्यास मदत करतो. तुम्ही ते एकतर थेट चघळू शकता किंवा त्यात मीठ घालू शकता आणि पेस्टच्या स्वरूपात लावू शकता.
Most Read Stories