Skin care Tips : हिवाळ्यात टॅनमुक्त त्वचा मिळवण्यासाठी ‘हे’ खास घरगुती उपाय करा!
चमकदार आणि निरोगी त्वचा मिळवण्यासाठी स्वतःला हायड्रेट ठेवणे आवश्यक आहे. यामुळे त्वचा कोरडी पडत नाही. हिवाळ्यात ओठ फुटण्याची समस्या निर्माण होते. ओठांची काळजी घेण्यासाठी लिप बाम हा सर्वात सोपा उपाय आहे. हे तुमचे ओठ हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते.
Most Read Stories