गर्भधारणेदरम्यान गर्भवतीला आणि पोटातील बाळाला निरोगी ठेवतील ‘ही’ योगासन!
गर्भवती महिलांसाठी पर्वतासन खूप चांगले मानले जाते. हा सर्वात सोप्पा व्यायामांपैकी एक आहे. या आसनामुळे शरीराच्या वेदना कमी होतात. हे करण्यासाठी सरळ बसा आणि श्वास घ्या. आता आपले हात वर करा आणि तळवे एकत्र जोडा जेणेकरून नमस्तेची स्थिती तयार होईल. या दरम्यान आपले हात सरळ ठेवा, कोपर वाकवू नका.
Most Read Stories