Yoga Poses : निरोगी राहण्यासाठी ‘ही’ योगासने नियमित करा!
दोन्ही पाय समोर पसरून सरळ स्थितीत बसा. डावा पाय दुमडून उजव्या मांडीच्या आत ठेवा. नंतर उजवा पाय वाकवून डाव्या मांडीच्या आत दाबा. आता तुमचे तळवे गुडघ्यावर ठेवा आणि पाठीचा कणा सरळ ठेवून बसा. हे आसन मन शांत करते, चिंता, तणाव आणि मानसिक थकवा कमी करते.
Most Read Stories