Yoga Poses : थायरॉईडची समस्या दूर करण्यासाठी ‘ही’ योगासने नियमित करा!
हलासन करण्यासाठी पाठीवर झोपा आणि हात शेजारी ठेवा. हलासन मनाला शांत करते. यामुळे ताण कमी होतो. हे डोकेदुखी दूर करते. हे पचन सुधारण्यास मदत करते. विशेष म्हणजे हे थायरॉईडची समस्या दूर करण्यासाठी मदत करते. नौकासन हे आसन करण्यासाठी आरामदायक स्थितीत चटईवर बसा.
Most Read Stories