Health Care : ब्लोटिंगपासून सुटका हवीय? मग ‘या’ 4 हर्बल चहा प्याच!
ब्लोटिंग येणे ही एक सामान्य समस्या आहे. अनेकदा लोकांना या समस्येला सामोरे जावे लागते. गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टमध्ये गॅस भरल्यामुळे ब्लोटिंग येते. या अवस्थेत ओटीपोटात सूज, कडकपणा आणि वेदना होतात. हे अनेक कारणांमुळे असू शकते. पण अन्न नीट पचत नाही हे याचे सर्वात मोठे कारण आहे.
Most Read Stories