या पावसाळ्यात तुम्ही मध, लिंबू आणि आले चहा घेऊ शकता. हा चहा अत्यंत स्वादिष्ट आणि आरोग्यासाठी फायदेशीर असतो.
फाळसे फळ पावसाळ्यात आवडीने खाल्ले जाते. याच्या रसामध्ये अनेक प्रकारचे पोषण घटक असतात. आपण पावसाळ्याच्या हंगामात फाळसाचा आहारात समावेश केला पाहिजे.
लोकांना पावसाळ्यात मसाला चहा भरपूर पिण्यास आवडतो. चहामधील मसाल्यांमुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यात मदत करतात.
पावसाळ्यात हॉट नूडल सूपपेक्षा जास्त स्वादिष्ट काहीही असू शकत नाही. तर पावसाळ्यात आपण हॉट नूडल सूप घेतला पाहिजे.
पावसाळ्यात आपण ग्रीन टी घेतली पाहिजे. ग्रीन टी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते.