Health Care Tips | रिकाम्या पोटी ब्लॅक कॉफी पिणे आरोग्यासाठी अत्यंत घातक, वाचा सविस्तरपणे…
कॉफीमध्ये कॅफिन असते आणि ते शरीरात जास्त प्रमाणात गेले तर झोप खराब होते. कॅफिन आपल्या आरोग्याला अनेक प्रकारे हानी पोहोचवते. जर तुम्हाला ब्लॅक कॉफी प्यायची आवडत असेल तर ती कमी प्रमाणात प्या. अनेक रिसर्चमध्ये हे समोर आले आहे की जे लोक रिकाम्या पोटी ब्लॅक कॉफी पितात, त्यांच्या पचनक्रियेवरही त्याचा वाईट परिणाम होतो.
Most Read Stories