अतिसेवन नकोच…! दररोज जिऱ्याचे पाणी पित आहात? मग शरीराचे होणारे नुकसान देखील जाणून घ्या!
वजन कमी करण्यासाठी अनेकजण दिवसातून चार ते पाच ग्लास किंवा त्यापेक्षाही अधिक वेळा जिऱ्याच्या पाण्याचे सेवन करतात. याचा पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो असे म्हटले जाते. त्यामुळे जेव्हाही जिऱ्याचे पाणी प्याल. तेव्हा त्याच्या प्रमाणाची विशेष काळजी घ्या. तज्ज्ञांच्या मते जिऱ्याचे पाणी जास्त प्रमाणात प्यायल्याने यकृताच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो
Most Read Stories