Egg :दररोज एक अंडे खा आणि निरोगी जीवन जगा!
अंड्यांमध्ये मुबलक प्रमाणत ‘व्हिटामिन डी’ आढळते. जे तुमच्या हाडांना बळकटी देण्यास फायदेशीर आहे. अंडी सर्वोत्तम आणि आरोग्यासाठी उपयुक्त पदार्थांपैकी एक मानली जातात. अंड्यात कॅलरी, प्रथिने, निरोगी चरबी, फोलेट, कॅल्शियम, फॉस्फरस, सेलेनियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 5, व्हिटॅमिन बी 12, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन बी 6 यासारखे पोषक असतात.
Most Read Stories