Black Raisins | काळे मनुके खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, वाचा सविस्तरपणे!
काळ्या मनुकामध्ये भरपूर लोह आणि व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स असतात. काळ्या मनुकामध्ये असलेले लोह लाल रक्त पेशींना प्रोत्साहन देते. यामुळेच आपल्या दररोजच्या आहारामध्ये काळ्या मनुक्याचा समावेश करा. काळे मनुके डोळ्यांसाठी फायदेशीर आहेत. काळ्या मनुकामध्ये आढळणारे फायटोन्यूट्रिएंट्स, पॉलिफेनॉल्स आणि फ्लेव्होनॉइड्स, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि इतर अँटीऑक्सिडंट्स आपल्या डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहेत.
Most Read Stories