Health Care : उन्हाळ्यात तूप खाणे टाळता?, मग अगोदर हे तूप खाण्याचे फायदे वाचा!
तुपातील हेल्दी फॅट्स शरीरासाठी फायदेशीर मानले जातात. हे मर्यादित प्रमाणात सेवन केल्याने तुम्हाला ऊर्जा मिळते. असे म्हणतात की तूप खाल्ल्याने शरीरातील पोषक तत्वांचे शोषण चांगले होते. यामुळेच हंगाम कोणतेही असो आपल्या दररोजच्या आहारामध्ये तुपाचा नक्कीच समावेश करा. उन्हाळ्यात शरीरात पाणी कमी होण्याची समस्या निर्माण होते. कारण या काळात जास्त घाम येतो.
Most Read Stories