Health Care : दुधासोबत कधीही या गोष्टी खाऊ नका, होऊ शकते शरीराला हानी!
दुधामध्ये असलेले कॅल्शियम आणि इतर पोषक तत्व आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करतात. केवळ लहान मुलेच नाही तर मोठ्यांनी देखील आपल्या दररोजच्या आहारामध्ये दुधाचा समावेश करायला हवा. मात्र, काही पदार्थाचे दूधासोबत सेवन करणे टाळले पाहिजे. हे पदार्थ नेमके कोणते याबद्दल आपण जाणून घेऊयात.
Most Read Stories