Health Care Tips | जांभळाचे अतिसेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक, वाचा सविस्तरपणे!
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी अनेक लोक जांभळाचे सेवन करतात. मात्र, यामुळे फायदा होण्याऐवजी नुकसान होते. यामुळे ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे, अशांनी जांभळाचे सेवन करू नये. जाभंळामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. मात्र याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने बद्धकोष्ठतेची समस्या वाढू शकते.
Most Read Stories