सावधान…या लोकांनी उसाच्या रसाचे सेवन करणे आरोग्यासाठी धोकादायक, या समस्या उद्भवू शकतात!
उन्हाळ्याच्या हंगामात थंडगार उसाचा रस पिण्यावर अनेकांचा भर असतो. मात्र, उसाचा रस पित असाल तरीही तो जास्त थंड नसावा. यामुळे सर्दी, ताप आणि खोकल्याची समस्या निर्माण होऊ शकते. उसाचा रस प्यायला आवडत असेल तरीही चुकूनही सकाळच्या वेळी याचे सेवन करू नका. कारण उसाचा रस उपाशी पोटी पिल्याने पोटाचे आजार होण्याची शक्यता शकते.

1 / 10

2 / 10

3 / 10

4 / 10

5 / 10

6 / 10

7 / 10

8 / 10

9 / 10

10 / 10

तुम्हीही वर्षानुवर्षे एकच AC वापरताय…; मग सावध व्हा नाहीतर...

IPL : विराटने 'मॅन ऑफ द मॅच' अवॉर्डद्वारे किती कमावले?

आयपीएल चिअरलीडरला एका सामन्यासाठी किती पैसे मिळतात?

कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे रात्री गाढ झोप होत नाही?

मुकेश-नीता अंबानी यांचा लग्नाचा 40 वा वाढदिवस, मुंबईत कोणी बनवला 30 किलोचा स्पेशल केक

आता आधार कार्ड ठेवा थेट मोबाईलमध्ये, कसे, काय? जाणून घ्या सर्व डिटेल्स