Health | मोबाईलच्या अतिवापरामुळे लहान मुलांमध्ये वाढला मूत्रविकाराचा धोका, वाचा अत्यंत महत्वाचे!
विशेष: लहान मुले मोबाईलमध्ये इतके जास्त गुंतात की, त्यांना खाण्या-पिण्याचे देखील लक्ष राहत नाही. यादरम्यान दोन-तीन तास त्यांना पाणी पिण्याचे देखील लक्षात राहत नाही. मोबाईलमध्ये गेम खेळत असताना लहान मुलांना लघवी जरी आली तरी देखील ते जागेवरून अजिबात उठत नाही. यामुळे याचा थेट परिणाम त्यांच्या किडनीवर होतो आहे.
Non Stop LIVE Update
Most Read Stories