Facial Hair Removal Tips : घरच्या घरी तयार करा खास हेअर रिमूव्हल स्क्रब आणि नको असलेल्या केसांची समस्या करा दूर!
मध, साखर आणि लिंबाचा रस मिक्स करा आणि त्याचे मिश्रण तयार करा. हे मिश्रण नको असलेल्या केसांवर लावा. वीस मिनिटी ही पेस्ट केसांवर ठेवा आणि मसाज करा आणि हळूहळू केस काढण्याचा प्रयत्न करा. बाजरीचे पीठ आणि लिंबू मिक्स करून चांगली पेस्ट तयार करा. त्यानंतर ही पेस्ट चेहऱ्यावरील नको असलेल्या केसांना लावा.
Most Read Stories