Photos | दिल्लीला जाताय मग इथे नक्की जा, पाहा ट्रेकिंगसाठीची बेस्ट ठिकाणं

अनेकजण सुट्टीच्या दिवसात ट्रेकिंगला जातात. हिवाळा सुरू झाला की ट्रेकिंगचा सीझनही सुरू होतो. या काळात दम लागत नाही आणि फारसा घामही येत नाही. आल्हाददायक वातावरण आणि बोचरी थंडी यामुळे ट्रेकिंग करताना खूप धम्माल येते.

| Updated on: Dec 13, 2021 | 5:53 PM
Travel near Pune

Travel near Pune

1 / 7
अनेक लोक असे असतात ज्यांना साहसी खेळ खेळायला किंवा अॅडवेंचर करायला आवडतात. अशात अनेक जणांना ट्रेकिंगला जायला आवडतं. मग प्रश्न पडतो नेमकं कुठे जायचं फिरायला. तर आज आम्ही तुम्हाला दिल्लीजवळच्या अशा ठिकाणांबद्दल सांगणार आहोत जिथे तुम्ही ट्रेकिंगला जाऊ शकता.

2 / 7
गढवाल : दिल्लीपासून 298 किमी अंतरावर असलेल्या प्रसिद्ध गढवाल पर्वतरांगेतील दाट दरीचा ट्रेक तुम्ही पाहिला नसेल तर हे नेहमीच टेकर्ससाठी योग्य ठिकाण आहे. आजूबाजूला बर्फाने वेढलेले इथले नजारे भटक्यांना आवडतात.

3 / 7
केदारकंठ : केदारकंठ ट्रेक हे दिल्लीच्या शेजारी वसलेले एक उत्तम ठिकाण आहे, जिथले चित्तथरारक दृश्य प्रत्येकाला वेड लावते. इथे तुम्ही कधीही ट्रेक करू शकता. हा ट्रेकिंग पॉइंट दिल्लीपासून 428 किमी अंतरावर आहे.

4 / 7
हाटू पीक : बर्फाच्छादित प्रचंड पर्वत आणि दऱ्या, हाटू पीक ट्रॅक ही प्रवाशांची पहिली पसंती आहे. येथील साहस सर्वांनाच वेड लावते. जर तुम्हाला या ट्रेकचा आनंद घ्यायचा असेल तर इथे एकदा नक्की जा. येथे जाण्यासाठी मार्च आणि मे हे महिने खास आहेत.

5 / 7
देवरिया ताल : पांढर्‍या बर्फाच्या टेकड्यांमध्ये लपेटलेल्या देवरिया तालाच्या प्रसिद्ध ट्रेकर्समध्ये जायला कोणाला आवडणार नाही. या ठिकाणचे सौंदर्य लक्षवेधी आहे.

देवरिया ताल : पांढर्‍या बर्फाच्या टेकड्यांमध्ये लपेटलेल्या देवरिया तालाच्या प्रसिद्ध ट्रेकर्समध्ये जायला कोणाला आवडणार नाही. या ठिकाणचे सौंदर्य लक्षवेधी आहे.

6 / 7
रूपकुंड : रूपकुंड ट्रेक त्याच्या विलोभनीय दृश्यांसाठी ओळखला जातो. हे एक सुंदर आणि प्रसिद्ध ट्रेकिंग डेस्टिनेशन आहे. दिल्लीपासून 308 किमी अंतरावर रूपकुंड ट्रेक आहे. तुम्ही दिल्लीत राहत असाल तर इथे एकदा अवश्य भेट द्या.

7 / 7
Non Stop LIVE Update
Follow us
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.