Fashion Hacks : साडीला एक मॉडर्न लूक देण्यासाठी ट्राय करा पेपलम ब्लाउज
साडीला आधुनिक रुप देण्यासाठी आजकाल पेपलम ब्लाउज खूप पसंत केले जात आहे. यामध्ये कंबरेवर किंवा त्याच्या आसपासच्या भागावर फ्रिल किंवा फ्रिंजचा वापर केला जातो. लांबीमध्ये ते सामान्य ब्लाउजपेक्षा किंचित लांब असतात.