Health Care Tips | फायबरची कमतरता दर्शवणाऱ्या या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका!
जर शरीरात फायबरची कमतरता असेल तर तुम्हाला अनेकदा बद्धकोष्ठता राहू शकते. पोट साफ न झाल्यास गॅस, अॅसिडिटी सुरू होते. बद्धकोष्ठतेची समस्या अनेक दिवस राहिल्यास मूळव्याध देखील होऊ शकतो. फायबरच्या कमतरतेमुळे पचनसंस्थेवर परिणाम होतो. पचनसंस्थेतील अडथळ्यांमुळे अन्न पचत नाही आणि हळूहळू वजन वाढू लागते. यामुळे आपला लठ्ठपणा वाढतो.
Most Read Stories