Ayurvedic Hair Care : निरोगी आणि मजबूत केसांसाठी या 5 आयुर्वेदिक टिप्स फॉलो करा!
केसांची टाळूची खाज टाळण्यासाठी केस आणि टाळू नेहमी स्वच्छ ठेवा. हर्बल शैम्पूने केस स्वच्छ करा. शॅम्पूचा जास्त वापर केल्याने कोरडेपणा वाढतो आणि केस खराब होऊ शकतात. केस धुण्यासाठी कोमट किंवा ताजे पाणी वापरा. नैसर्गिक कंडिशनर वापरा. केस मजबूत आणि लांब ठेवायचे असतील तर निरोगी अन्न खाणे आवश्यक आहे.
Most Read Stories