Health care tips : धूम्रपान सोडण्यासाठी या आयुर्वेदिक टिप्स फॉलो करा!
धूम्रपान करणे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. धूम्रपानामुळे पक्षाघात, कर्करोग आणि हृदयविकार आपल्याला होऊ शकतो. धूम्रपान करण्याची सवय बंद करण्यासाठी आपण काही आयुर्वेदिक टिप्स फॉलो करणे अत्यंत महत्वाचे आहे. धूम्रपानाच्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही औषधी गुणधर्मांनी भरलेल्या तुळशीची मदत घेऊ शकता. आयुर्वेदिक तज्ञांच्या मते, दररोज सकाळी रिकाम्या पोटी दोन ते तीन तुळशीची पाने खा.
Most Read Stories