Health | रोगांचा धोका टाळण्यासाठी आयुर्वेदातील हे खास नियम फाॅलो करा आणि निरोगी राहा!
आयुर्वेदानुसार प्रत्येकाने दुपारचे जेवण हे 1 वाजेपर्यंत करावे. 1 वाजेपर्यंत खाल्ल्याने अन्न सहज पचण्यास मदत होते. रात्रीचे जेवण हे देखील रात्री 6 ते 7 दरम्यानच करायला हवे. यावेळेमध्ये जेवण केल्याने अन्न पचण्यास मदत होते. आयुर्वेदात रात्री दही खाऊ नये, असे सांगण्यात आले आहे. व्यक्तीने दही खाल्ल्यास खोकल्याशी संबंधित समस्या होण्याचा धोका वाढतो. तसेच दही हे थंड असते यामुळे सर्दी ताप आणि खोकला येण्याची शक्यता देखील निर्माण होते.
Most Read Stories