Health Care : रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ‘या’ खास टिप्स फाॅलो करा!
हिवाळ्यातील थंडगार वातावरणामुळे आपण कमी प्रमाणात पाणी पितो. ज्यामुळे डिहायड्रेशनची समस्या निर्माण होऊ शकते. रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी पाणी पिणे खूप महत्वाचे आहे. जास्त पाणी प्या आणि स्वत: ला हायड्रेटेड ठेवा. रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी सर्वात महत्वाचा आहार आहे.
Most Read Stories