Skincare Regime : सुंदर आणि निर्दोष त्वचा मिळवण्यासाठी ‘या’ खास टिप्स फाॅलो करा!
टी बॅग, काकडी आणि बटाट्याचे तुकडे देखील डार्क सर्कल दूर करण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. डोळ्यांभोवती बटाट्याचे काप घासून काही मिनिटांनी धुवा. टोमॅटोचा रस टॅन काढण्यासाठी चांगला घटक आहे. टोमॅटोचा रस लावा आणि 30 मिनिटांनंतर धुवा. हे त्वचा स्वच्छ करण्यास मदत करते. नारळ तेल आणि बदाम तेल मिक्स करून त्वचेला लावा.
Most Read Stories