Health | उन्हाळ्यात उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी या खास टिप्सचे पालन करा आणि निरोगी राहा!
उन्हाळ्याच्या हंगामात उष्माघाताची अनेक कारणे असू शकतात. जसे की उन्हात अनवाणी चालणे, काही न खाता-पिता उन्हात फिरणे, जास्त वेळ उन्हात राहणे, उन्हातून येऊन थंड पाणी पिणे हे आहेत. उष्माघातामध्ये खूप ताप, घाम येणे, डोकेदुखी, उलट्या आणि मळमळ होण्याची प्रमुख लक्षणे आहेत. अशावेळी मग आपण थोडाही उशीर न करता डाॅक्टारांचा सल्ला घेतला पाहिजे.
Most Read Stories