Winter tips: हिवाळ्यात हाता-पायांची काळजी घेण्यासाठी ‘या’ टिप्स फाॅलो करा!
हिवाळ्यात शरीर आतून निरोगी ठेवणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी वर्कआउट किंवा वॉक हा उत्तम पर्याय आहे. शरीर सक्रिय ठेवणे खूप महत्वाचे आहे. पाणी कमी प्यायल्याने रक्ताभिसरणावर वाईट परिणाम होतो. लोक थंडीत पाणी कमी पितात, असे करणे टाळा. अधिकाधिक पाणी प्या.
Most Read Stories