Summer beauty tips: उन्हाळ्याच्या हंगामात हाताखालील दुर्गंधी दूर करण्यासाठी ‘या’ टिप्स नक्की फाॅलो करा!
हाताखालील दुर्गंधी दूर करण्यासाठी तुम्ही बटाट्याची मदत घेऊ शकता. बटाट्याचा तुकडा घ्या आणि थोडा वेळ हाताखाली ठेवा. यामुळे दुर्गंधी दूर होण्यास मदत होते. नारळाचे तेल अंडरआर्म्सची दुर्गंधी दूर करण्यासाठी देखील फायदेशीर आहे. हातात थोडे खोबरेल तेल घ्या आणि थोडा वेळ मसाज करा.
Most Read Stories