सुंदर त्वचा मिळवण्यासाठी त्वचेची काळजी घ्यावी लागते. आपण जर त्वचेची काळजी घेतली नाही तर आपली त्वचा निस्तेज बनते. त्याचबरोबर त्वचेच्या अनेक समस्या सुरू होतात.
आपला चेहरा स्वच्छ ठेवण्यासाठी दिवसातून किमान दोन वेळा तरी चेहरा धुतला पाहिजे. आठवड्यातून किमान दोनदा स्क्रब करा आणि फेस स्टीम घ्या. सकाळी आणि रात्री त्वचेत हायड्रेट होण्यासाठी बदाम तेल, नारळ तेल किंवा ऑलिव्ह ऑईलने हलक्या हाताने मसाज करा.
चहा
त्वचेवरील काळे डाग हटवण्यासाठी अशाप्रकारे वापरा बटाट्याचा रस
व्यायाम केल्याने शरीरात रक्त परिसंचरण सुधारते, तर योग आणि प्राणायाम आपल्या शरीराच्या सर्व समस्या दूर करतात आणि आपली त्वचा चमकदार बनवतात. दररोज व्यायाम केल्याने आपल्या त्वचेला एक नैसर्गिक चमक येईल. (टीप : कुठल्याही कृतीपूर्वी डॉक्टरांचा किंवा सौंदर्यतज्ज्ञांचा सल्ला घेणे बंधनकारक आहे.)