वाळलेल्या नेलपेंटचा पुन्हा वापर करायचा असेल तर ‘या’ टिप्स फाॅलो करा!
एका पातेल्यात पाणी गरम करून त्यात नेलपेंटची बाटल ठेवा. थोडा वेळ राहू द्या. त्यानंतर पूर्वीप्रमाणेच नेलपेंट मिळेल. त्यानंतर तुम्ही ते पुन्हा वापरू शकता. नेलपेंट उन्हात ठेवल्यानेही ती पुन्हा वापरता येते. जर तुमची नेलपेंट घट्ट झाली असेल तर हा फॉर्म्युला खूप प्रभावी ठरेल.
Most Read Stories