हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी या टिप्स फाॅलो करा!
हिवाळ्याच्या हंगामाला सुरूवात झाली की, ताप, सर्दी खोकला या समस्यांमध्ये मोठी वाढ होते. तज्ज्ञांच्या मते ज्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत असते त्यांना आजार होण्याची शक्यता असते. सर्दी आणि फ्लू दरम्यान अशक्तपणा, डोकेदुखी, अंगदुखी या देखील समस्या वाढतात.
Non Stop LIVE Update
Most Read Stories