Hair Care Tips : हिवाळ्याच्या हंगामात केसांना तेल लावताना ‘या’ टिप्स फाॅलो करा!

केसांच्या वाढीशी तेलाचा थेट संबंध नाही. पण केसांना योग्य प्रकारे तेल लावल्यास केसांचा कोरडेपणा टाळता येऊ शकतो. तेल लावल्याने टाळूमध्ये रक्ताभिसरण सुधारते. केसांच्या मुळाशी असलेले क्यूटिकल मजबूत केल्याने केस गळती थांबण्यास मदत होते. आठ दिवसातून किमान एकदातरी आपल्या केसांना तेल लावले पाहिजे.

| Updated on: Dec 10, 2021 | 10:01 AM
केसांच्या वाढीशी तेलाचा थेट संबंध नाही. पण केसांना योग्य प्रकारे तेल लावल्यास केसांचा कोरडेपणा टाळता येऊ शकतो.

केसांच्या वाढीशी तेलाचा थेट संबंध नाही. पण केसांना योग्य प्रकारे तेल लावल्यास केसांचा कोरडेपणा टाळता येऊ शकतो.

1 / 4
तेल लावल्याने टाळूमध्ये रक्ताभिसरण सुधारते. केसांच्या मुळाशी असलेले क्यूटिकल मजबूत केल्याने केस गळती थांबण्यास मदत होते.

तेल लावल्याने टाळूमध्ये रक्ताभिसरण सुधारते. केसांच्या मुळाशी असलेले क्यूटिकल मजबूत केल्याने केस गळती थांबण्यास मदत होते.

2 / 4
आठ दिवसातून किमान एकदातरी आपल्या केसांना तेल लावले पाहिजे. मात्र, केसांच्या मुळांना जास्त तेल लावू नका.

आठ दिवसातून किमान एकदातरी आपल्या केसांना तेल लावले पाहिजे. मात्र, केसांच्या मुळांना जास्त तेल लावू नका.

3 / 4
अनेक जण रात्री तेलाने मसाज करून झोपतात. सकाळी शैम्पू करतात. परंतु बहुतेक सौंदर्य तज्ञ असे करू नका म्हणतात. शैम्पू करण्याच्या 1 तास अगोदर केसांना तेल लावले पाहिजे.

अनेक जण रात्री तेलाने मसाज करून झोपतात. सकाळी शैम्पू करतात. परंतु बहुतेक सौंदर्य तज्ञ असे करू नका म्हणतात. शैम्पू करण्याच्या 1 तास अगोदर केसांना तेल लावले पाहिजे.

4 / 4
Follow us
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.