Skin | त्वचा मऊ आणि तजेलदार हवी आहे?, मग अंघोळीच्या पाण्यामध्ये या गोष्टींचा नक्की समावेश करा!
ऑलिव्ह ऑईल आपल्या त्वचेसाठी खूप जास्त फायदेशीर आहे. अँटिऑक्सिडंट्सशिवाय, या तेलात त्वचा मुलायम बनवण्याचे गुणधर्म आहेत. ज्या लोकांना त्वचेवर कडकपणा जाणवतो ते आंघोळीच्या पाण्यात ऑलिव्ह ऑइलचे काही थेंब टाकून आंघोळ करू शकतात.ग्रीन टीमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट त्वचेला आतून दुरुस्त करू शकतात. आंघोळ करण्यापूर्वी तुम्हाला ग्रीन टी पावडर थोड्या पाण्यात कोमट करावी लागेल आणि नंतर ती थंड झाल्यावर आंघोळीच्या पाण्यात मिक्स करा आणि अंघोळ करा.
Most Read Stories