Oatmeal Face Pack : ओट्सपासून बनवलेल्या फेसपॅकने मिळवा ग्लोइंग स्किन, वाचा अधिक!
ओट्स खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. ओट्समध्ये विविध जीवनसत्त्वे, खनिजे, लिपिड्स आणि अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. विशेष म्हणजे ओट्स त्वचेसाठी देखील फायदेशीर आहेत. ओट्स आपल्या त्वचेसाठी उत्तम नैसर्गिक क्लींजर म्हणून काम करतात. त्यात सॅपोनिन्स असतात, जे त्वचेला एक्सफोलिएट करण्यास, घाण आणि मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास मदत करतात.
Most Read Stories